पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रेरित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रेरित   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : उत्तेजन दिलेला किंवा लाभलेला.

उदाहरणे : लोकमान्यांच्या भाषणाने प्रेरित होऊन अनेक लोकांनी देशसेवेचे व्रत घेतले

जिसे दूसरे से प्रेरणा मिली हो।

गुरुजी ने राम को पढ़ने के लिए प्रेरित किया।
उनके आदर्शों द्वारा उत्प्रेरित समाज आज उन्नति के शिखर पर है।
इषित, ईरित, उत्प्रेरित, प्रवर्तित, प्रवर्त्तित, प्रहित, प्रेरित
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : प्रेरणा मिळालेला.

उदाहरणे : त्यांच्याकडून प्रेरणा मिळालेला प्रेरित समाज आज उत्कर्षाच्या शिखरावर आहे.

समानार्थी : उत्तेजित

जिसमें उत्प्रेरक का प्रयोग होता हो।

उत्प्रेरित क्रियाओं से रबर, वनस्पति घी आदि का निर्माण होता है।
उत्प्रेरित

(of e.g. a molecule) made reactive or more reactive.

activated, excited

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्रेरित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prerit samanarthi shabd in Marathi.